केंद्रीय राखीव पोलीस दलात 9212 जागांसाठी मेगा भरती जाहीर | CRPF Recruitment 2023 Notification Out for 9212 Posts

नोकरी

 

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ( Central Reserve police force ) महासंचालनालयाने आता एक अधिसूचना जारी केली आहे ज्यामध्ये पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी कॉन्स्टेबल ट्रेड्समन आणि तांत्रिक पदांसाठीच्या ( Constable Tradesman & Technical posts ) रिक्त जागा भरण्यासाठी पात्र भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत.

महाराष्ट्र अंगणवाडी भरती 2023 -२० हजार जागा| Maharashtra Anganwadi Bharti 2023

नोकरी

यावेळी अंगणवाडी सेविकांसाठीही (Anaganwadi Sevika) मोठी घोषणा आणि तरतूद करण्यात आली आहे. या वर्षी अंगणवाडी सेविकांसाठी मोठी भरती करण्यात येणार आहे. येत्या महिन्यात एकूण 20 हजार रिक्त पदं (Recruitment) भरली जाणार आहेत. त्यासोबतच अंगणावाडी सेविकांसाठी त्यांच्या पगारात / मानधनात मोठी भर करण्यात आली आहे.महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे की 275 रिक्त पदांसाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका भरती प्रक्रिया सुरू करण्यात येतील. सावंतवाडी अंगणवाडी भरती २०२३ या भरतीत ४३ अंगणवाडी सेविका, २१७ मदतनीस आणि १५ मिनी अंगणवाडी सेविका पदांची भरती होणार आहे आणि प्रत्येक तालुक्यात इच्छुक उमेदवारांनी अर्ज मागविण्यात आले आहेत.

SSC Registration 2023 भरती – Post 5369 – पूर्ण महिती

नोकरी

स्टाफ सिलेक्शन कमीशन Government of India recruitment 2023 नोकर भरती २०२३ वर्षासाठी चालू आहे.

एसएससी – स्टाफ सिलेक्शन कमिशन २०२३ भरती वय मर्यादा १०वीं / १२वीं स्तराच्या पदांसाठी – १८-२५ / २७ वर्षे ग्रेजुएट स्तराच्या पदांसाठी – १८-३० वर्षे

सरळ सेवा भरती 2023 वयोमर्यादा 02 वर्षांनी वाढवली | 02 years Relaxation

नोकरी

कोरोना लोकडाऊन मुळे किंवा विविध कारणांमुळे पुरेशा जाहिराती प्रसिद्ध न झाल्याने, ज्या उमेदवारांना सरकारी नोकरी परीक्षेला बसण्याची संधी मिळाली नाही आणि त्यांची कमाल वयोमर्यादा संपली आहे, अशा उमेदवारांना परीक्षेस बसण्याची संधी मिळाली आहे.