SSC Registration 2023 भरती – Post 5369 – पूर्ण महिती

नोकरी » SSC Registration 2023 भरती – Post 5369 – पूर्ण महिती

स्टाफ सिलेक्शन कमीशन Government of India recruitment 2023 नोकर भरती २०२३ वर्षासाठी चालू आहे.

एसएससी – स्टाफ सिलेक्शन कमिशन २०२३ भरती वय मर्यादा १०वीं / १२वीं स्तराच्या पदांसाठी – १८-२५ / २७ वर्षे ग्रेजुएट स्तराच्या पदांसाठी – १८-३० वर्षे

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने 10वी पास, 12वी पास आणि ग्रॅज्युएट लेव्हलसाठी selection post exam  परीक्षा फेज 11 अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर माहिती पलोड केली आहे. कर्मचारी निवड आयोग सरकारच्या विविध मंत्रालये/विभाग/संस्थांच्या अंतर्गत माध्यमिक स्तर, वरिष्ठ माध्यमिक स्तर आणि पदवी स्तरावरील विविध पदांसाठी एसएससी निवड पोस्ट 11 भर्ती 2023 द्वारे एकूण 5369 रिक्त जागा भरल्या जातील.

एसएससी – स्टाफ सिलेक्शन कमिशन २०२३ भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC येथे “ अकाऊंटंट,जूनियर तकनीकी, हिंदी टंकलेखक, कनिष्ठ लेखापाल, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर, सिव्हिल मोटर ड्रायव्हर सामान्य ग्रेड,उप रेंजर, ग्रंथपाल, ड्रायव्हर, तंत्रज्ञ, कॅन्टीन अटेंडंट, स्टोअर लिपिक, कनिष्ठ अनुवादक, ड्राफ्ट्समन,विभाग ग्रेड दोन, तीन, लोअर डिव्हिजन लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, स्टेनोग्राफर,लिपिक कॅन्टीन, , फायरमन, मल्टी टास्किंग स्टाफ मिनिस्ट्रियल, फार्मासिस्ट, कन्फेक्शनर कम कुक, नर्सिंग ऑफिसर, स्टोअर कीपर, सब एडिटर इ.” अशा विविध पदांच्या एकूण ५३६९ रिक्त जागा भरण्यासाठी विविध पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ०६ मार्च २०२३ ते २७ मार्च २०२३ या दिवशी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे.

वय मर्यादा

पदाचे नाव वय मर्यादा
10वी/12वी स्तरावरील पदांसाठी – 18-25/27 वर्षे
पदवी स्तरावरील पदांसाठी 18-30 वर्षे

 

Category

स्टाफ सिलेक्शन कमीशन 2023 भरती
Category No. of Vacancy
S.C. 687
S.T. 343
O.B.C. 1332
U.R. 2540
E.W.S. 467
Total Vacancies 5369
E.S.M. 154
O.H. 56
H.H. 43
V.H. 17
Others 16


अर्ज फी / Application Fees

जनरल / EWS / OBC 100/- Rs
SC/ST/PH 0/- Rs
सर्व श्रेणी महिला 0/- Rs

ऑनलाइन डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा एसबीआय ई चलन ऑफलाइन मोडद्वारे परीक्षा शुल्क भरू शकता.

SSC पोस्ट फेज 11 भारती 2023 साठी अर्ज कसा करावा ?

  • ssc.nic.in वर वेबसाइट जा अथवा खालील रेजिस्ट्रेशन लिंक क्लिक करा
    Registration Link 
  • स्वतःची माहिती भरा.
  • तुमची ‘Login’ आणि ‘password’ द्वारे ऑनलाइन सिस्टममध्ये लॉग इन करा.
  • तुम्ही ज्या पोस्ट साठी अर्ज करत आहात तो निवडा.
  • तुमचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  • “I Agree” चेक बॉक्सवर क्लिक करून पूर्ण करा.
  • अर्ज फी भरा.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 27 मार्च 2023  आहे.
  • अधिक माहिती कृपया PDF जाहिरात वाचा.

PDF जाहिरात Click Here : SSC NOTIC PDF

एसएससी SSC  पोस्ट फेज 11 परीक्षा 2023 पॅटर्न काय आहे ?

तीन स्वतंत्र संगणक आधारित परीक्षा असतील ज्यात वस्तुनिष्ठ प्रकार एकाधिक निवड प्रश्न असतील. वेळ कालावधी ६० मिनिटे असेल (लेखकांसाठी पात्र उमेदवारांसाठी ८० मिनिटे) आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.५० गुण वजा केले जातील. विषयाचे तपशील खालील तक्त्यामध्ये दिले आहेत

Subject Number of Questions Maximum Marks
General Intelligence सामान्य बुद्धिमत्ता 25 MCQ प्रश्न 50 Marks
General Awareness सामान्य ज्ञान 25 MCQ प्रश्न 50 Marks
Quantitative Aptitude (Basic Arithmetic Skill) गणित कौशल्य 25 MCQ प्रश्न 50 Marks
English Language (Basic Knowledge) इंग्रजी 25 MCQ प्रश्न 50 Marks
Total 100 MCQ प्रश्न 200 Marks

एसएससी SSC 2023 पोस्ट फेज 11 अभ्यासक्रम काय आहे ?

एसएससी निवड पोस्ट फेज 11 च्या अभ्यासक्रमात 4 विषयांचा समावेश आहे- सामान्य जागरूकता, परिमाणात्मक योग्यता, इंग्रजी आणि सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क. प्रत्येक विषयाचा तपशीलवार अभ्यासक्रम खाली दिलेला आहे.

General Awareness चालू घडामोडी, भारतीय इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, भारतीय राजकारण इ.
Quantitative Aptitude Profit and Loss, नफा आणि तोटा, टक्केवारी, साधे व्याज आणि चक्रवाढ व्याज, संख्या प्रणाली
English English Basic व्याकरण
General Intelligence & Reasoning Venn Diagram व्हेन डायग्राम, सिलोजिझम, आसन व्यवस्था, रक्त संबंध, कोडिंग-डिकोडिंग इ. Reading Comprehension, Error Detection, Synonyms-Antonyms, Para Jumbles, Cloze Test,

 

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरू ०६/०३/२०२३
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ /०३/२०२३  फक्त रात्री 1100 पर्यंत
शेवटची तारीख परीक्षा फी भरा २८ /०३/२०२३
शेवटची तारीख ऑफलाइन पेमेंट २९/०३/२०२३
दुरुस्तीची तारीख: ०३-०५ एप्रिल २०२३
CBT परीक्षेची तारीख: जून / जुलै 2023
प्रवेशपत्र उपलब्ध: परीक्षेपूर्वी

 

 

Leave a Comment