महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना MSSC Full Process


  महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना : केंद्र सरकार वेळोवेळी देशातील महिलांच्या उन्नतीसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू करते. अशीच एक बचत योजना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी 2023-24 च्या अर्थसंकल्पाच्या सादरीकरणादरम्यान जाहीर केली होती, ती म्हणजे महिला सन्मान बचत पत्र योजना. हि योजना १ एप्रिल २०२३ पासून लागू करण्यात आली आहे 

महाराष्ट्राची बांधकाम कामगार कल्याण योजना 2023 Registration संपूर्ण माहिती

Bandhkam Kamgar Yojana maharashtra

महाराष्ट्राची बांधकाम कामगार कल्याण योजना 2023

राज्यातील बांधकाम मजुरांना आर्थिक मदत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “बांधकाम कामगार कल्याण योजना” सुरू केली आहे. या योजनेंतर्गत, राज्यातील बांधकाम कामगारांना 2000 ते 5000 रुपये पर्यंत आर्थिक सहाय्य मिळेल. पात्र कामगारांना दिलेली मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

एसटी तिकिटावर ५० टक्के महिलांना सूट चालू झाली – महिला सन्मान योजना GR | Mahila Samman Yojana MSRTC 50 per cent concession

महिला-एसटी-बस-50-टक्के-सवलत
सरकारी योजना

 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात ९ मार्च रोजी (महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023-2024) अनेक घोषणा केल्या आहेत. यामध्ये एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांना प्रवास तिकिटाच्या भाड्यात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली. अखेर या आदेशाचा जीआर जारी करण्यात आला असून शुक्रवारपासून (१७ मार्च) एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. एसटी महामंडळाची ही योजना महिला सन्मान योजना म्हणून ओळखली जाणार आहे.

पीएम कुसुम सोलार योजना – 90% पर्यंत अनुदान | PM Kusum Solar Yojana 2023

PM-Kusum-Scheme_Solar_Yojana
सरकारी योजना

भारत सरकारची PM-KUSUM योजना 2023 शेतकर्‍यांना सोलारिंग करून त्यांच्या कृषी पंपांचे सोलार प्रणाली लागू करून, 10 GW वितरीत सौर प्रकल्पांना परवानगी देऊन स्वच्छ ऊर्जा प्रदान करण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या उपक्रमांपैकी एक आहे. या योजनेंतर्गत शेतकरी, पंचायत, सहकारी गट सौर पंप बसवण्यासाठी अर्ज करू शकतात.