Abha Card आभा कार्ड वेळीच काढा : ५ लाखा पर्यंत मोफत उपचार | ABHA CARD Download : Free Treatment Up To 5 Lakhs

ताज्या बातम्या » Abha Card आभा कार्ड वेळीच काढा : ५ लाखा पर्यंत मोफत उपचार | ABHA CARD Download : Free Treatment Up To 5 Lakhs

ABHA – Ayushman Bharat Health Account

गरिबांवरही मोफत उपचार करण्यासाठी राज्याप्रमाणेच केंद्र सरकारनेही आयुष्यमान भारत योजना सुरू केली आहे. यासाठी गोल्डन कार्ड / Abha Card /आभा कार्ड काढावे लागते. २०११ च्या सामाजिक, आर्थिक पाहणी अहवालातून गरीब लोकांच्या नावाची यादी शासनानेच तयार केली आहे. या यादीतील लोकांना आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड मिळणार आहे. हे कार्ड असणाऱ्या कुटुंबातील लोकांना दरवर्षी पाच लाखांचे उपचार करता येणार आहे. देशात कोठेही उपचार करण्याची सुविधा आहे. एवढी चांगली योजना असूनही अपेक्षित प्रमाणात गोल्डन कार्ड काढायला प्रतिसाद मिळेना झाला आहे. कार्ड काढण्यात अनेक तांत्रिक अडथळे आहेत. हे अडथळेच दूर करण्याची आवश्यकता आहे.आपन या लेखात ABHA health card download कसे करायचे हे पाहणार आहोत.

What is ABHA Card ? आभा कार्ड काय आहे ?

ABHA आभा हे एक Health Digital card / हेल्थ डिजिटल कार्ड आहे, त्यामध्ये व्यक्तीची आरोग्यविषयक माहिती डिजिटल पद्धतीने नोंदविली जाणार आहे. आभा कार्डमुळे रुग्णाची मेडिकल हिस्ट्री समजणे सोपे होणार आहे.
आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड योजनेच्या यादीत नाव आहे; परंतु संबंधित नागरिकांचे आधार कार्डच अपटेड नाही. मोबाईलशी आधार कार्ड लिंकही नाही.
ग्रामीण भागात कित्येक नागरिकांकडे मोबाईलही नाही. त्यामुळे अशा नागरिकांचे गोल्डन कार्ड काढण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. सरकारी वंत्रणेने संपर्क
साधूनही काही ठिकाणी लोकांकडून प्रतिसादच मिळत नाही. वोजना चांगली असूनही लोकांपर्यंत ती नीट पोहोचली नाही. केंद्र असो अथवा राज्य सरकार
गोरगरिबांना डोळ्यांसमोर ठेवून विविध योजना आखत असते. परंत, त्या वोजनांची माहिती लोकांना होत नाही. ग्रामीण भागात अशिक्षितपणामुळे लोक योजनापासून ‘बॉचत राहतात. शहरी भागातील नागरिक ताणतणाव व दैनंदिन घावपळीमुळे अशा योजनांची माहितीच घेत नाहीत. आजारी पडल्यानंतर अथवा गंभीर आजारानंतर त्यांना अशा योजनांची आठवण होते. मग, ते कार्ड कसे काढायचे, आपल्याला ते मिळणार का, अशी घावपळ ऐनवेळी करावी लागे. त्यामुळे वेळीच सावध झाले, तर खर्चात पडायची गरज नाही.

गफलत नको

आयुष्यमान भारत योजनेंतर्गत दोन कार्ड दिली जातात. एक आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड आणि दुसरे आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड यापैकी गोल्डन कार्ड असेल, तर त्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीवर पाच लाख रुपयांचा उपचार देशात कोठेही करता. येतो. आयुष्यमान भारत हेल्थ कार्डमध्ये आपल्या आरोग्याची आणि तपासणी अहवालाची सर्व माहिती अपडेट होते. ही दोन वेगवेगळी कार्ड आहेत. त्यामुळे यासंदर्भात गफलत नको. गोल्डन कार्ड असेल तरच मोफच उपचार होणार आहेत.

ABHA नंबर काय आहे ?

ABHA नंबर म्हणजे Ayushmaan Bharat Health Account / आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट नंबर आहे. हा ABHA Number /नंबर आपल्या आभा कार्ड  ( ABHA Card ) वर नमूद असेल

ABDM मध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही नागरिक/रुग्णाने आयुष्मान भारत आरोग्य खाते (ABHA) Ayushmaan Bharat Health Account / आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट तयार करून सुरुवात करणे आवश्यक आहे. ABHA क्रमांक, बँक खाते क्रमांकाप्रमाणेच, यादृच्छिकपणे व्युत्पन्न केलेला 14 अंकी क्रमांक आहे जो विशिष्टपणे व्यक्तींना ओळखण्यासाठी आणि त्यांचे प्रमाणीकरण करण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य नोंदी अनेक प्रणाली आणि भागधारकांमध्ये जोडण्यासाठी वापरला जातो.

ABDM मध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही नागरिक/रुग्णाने आयुष्मान भारत आरोग्य खाते (ABHA) तयार करून सुरुवात करणे आवश्यक आहे. ABHA क्रमांक, बँक खाते क्रमांकाप्रमाणेच, हा 14 अंकी क्रमांक आहे जो विशिष्टपणे नागरिक ना ओळखण्यासाठी आणि त्यांचे प्रमाणीकरण करण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य नोंदी जोडण्यासाठी वापरला जातो.

ABHA क्रमांक बँक खाते क्रमांकासारखा असतो, तर ABHA पत्ता UPI ID सारखा असतो.

आभा कार्ड साठी काय करावे ?

  • महा ई-सेवा केंद्रात, ग्रामपंचायतीत जाऊन नावाची खात्री करा
  • आधार कार्ड अपडेट करून मोबाईल क्रमांकाशी लिंक करा
  • रुग्णालयातील आरोग्य सेवकांची मदत घ्याआपले
  • सेवा केंद्रातही आयुष्यमान भारत कार्ड काढण्याची सोय
  • शहरी भागात नगरपालिका, महापालिकेच्या रुग्णालयात सोय

ABHA Card / आभा कार्ड तयार करण्याचे अनेक खालील मार्ग आहेत.

  1.  ABHA वेबसाइट पोर्टलला भेट देऊन ऑनलाइन प्रक्रियेचा अवलंब करून आपण ABHA card तयार करू शकतात.
    वेबसाइट  => abha.abdm.gov.in

  2. ABHA साठी स्व-नोंदणी करण्यासाठी ते ABHA अ‍ॅप किंवा ABDM अ‍ॅप (जसे की आरोग्य सेतू, Aarogya Setu, Driefcase, Ekacare etc इ.) डाउनलोड करू नोंदणी करू शकता.

  3. ABHA हे CoWin, NCD, RCH, Nikshay, इत्यादी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कार्यक्रमांद्वारे देखील तयार केले जाते जे लाखो नागरिकांना आरोग्य सेवा प्रदान करतात.

  4. रुग्णालये, ग्राहक सेवा केंद्रे या ठिकाणी  देखील ABHA Card तयार केले जाऊ शकते.हेल्पलाइन क्रमांक 14477 द्वारे सुद्धा आभा कार्ड बनवता येईल

    Ayushman Bharat Digital Mission Portal Check Here
    Download National ABHA Digital Health ID Card 2023 Apply Online
    ABHA CARD Health Card Apply Online 2023 Apply Here
    आभा कार्ड Digital Health Toll-Free Number 1800114477 / 14477

How to Create ABHA Card ? | ABHA कार्ड कसे तयार करावे ?

  1. ABHA वेबसाइट ओपन करा अणि आधार कार्ड ऑप्शन वर क्लिक करून next बटण वर क्लिक करा
    Link = > https://abha.abdm.gov.in/register
  2. आधार क्रमांक टाका आणि OTP सह पडताळणी करा

  3. तुमचे ABHA कार्ड तयार झाले आहे आता तुम्ही डाउनलोड बटण वर क्लिक करून डाउनलोड करू शकता

  4.  मोबाईल अँप लिंक  -> https://play.google.com/store/apps/details?id=in.ndhm.phr

ABAHA Health card benefits :

ABHA health card is a cutting-edge technology platform that enables you to digitize your health records, eliminating the need to carry physical copies during visits to healthcare professionals. With ABHA, you can consolidate your lifetime medical history in a secure digital account and take control of your health management. ABDM offers a range of additional services through ABHA, including hospital discovery and faster appointment booking, making healthcare more accessible and convenient.

Say goodbye to the hassle of carrying piles of documents to every medical appointment. With ABHA, you can access your health records from anywhere, at any time, with just a few clicks. This revolutionary platform offers a convenient and efficient solution to managing your medical history, enabling you to monitor your health and make informed decisions.

In addition to its user-friendly digital records system, ABHA also provides several other services to enhance your healthcare experience. Through the platform, you can easily discover nearby hospitals and clinics, as well as schedule appointments with your preferred healthcare professionals, saving you time and effort.

Overall, ABHA is an excellent solution for anyone looking to streamline their healthcare management and improve their overall well-being. Join the growing community of ABHA users today and experience the benefits of modern healthcare technology firsthand.

ABHA CARD – आभा कार्ड चे फायदे काय आहेत ?

ABHA card तुम्हाला तुमचे आरोग्य रेकॉर्ड डिजीटल करण्यात मदत करते आणि डॉक्टरांच्या भेटीसाठी प्रत्यक्ष report / रिपोर्ट प्रती घेऊन जाण्याचा त्रास दूर करते. ABHA तुम्हाला तुमचे आयुष्यभराचे रेकॉर्ड डिजिटल खात्यामध्ये एकत्र करण्यात मदत करते आणि तुमचे आरोग्य अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यात मदत करते. ABDM card/आभा कार्ड द्वारे इतर सुविधा देखील पुरवत आहे जसे की हॉस्पिटल शोधणे , तात्काळ अपॉइंटमेंट बुकिंग इ.

माझ्याकडे आधीच आयुष्मान कार्ड आहे, मला ABHA कार्डची गरज आहे का ?

ABHA कार्ड हे  आयुष्मान कार्डशी ( Ayushman Card ) गोंधळून जाऊ नये. ABHA ही आयुष्मान भारत डिजिटल मिशनने स्थापित केलेल्या डिजिटल हेल्थ इकोसिस्टममधील व्यक्तीची ओळख आहे तर आयुष्मान कार्ड AB-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत जारी केले जाते आणि त्याच्या लाभार्थ्यांना आरोग्य विम्याचा लाभ घेण्यास सक्षम करते.

How can I download my Abha card ? मी माझे आभा कार्ड कसे डाउनलोड करू शकतो ?

तुमचा मोबाईल नंबर, आधार कार्ड, मोबाईल नंबर, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स वापरून तुम्ही आभा कार्ड PDF डाउनलोड करू शकता .
तुमचे डिजिटल हेल्थ कार्ड डाउनलोड पीडीएफ पर्यायावर लॉग इन करण्यासाठी Healthid.ndhm.gov.in ला भेट द्या.
तुमच्या सर्व आरोग्य नोंदी तुमच्या डिजिटल हेल्थ कार्डवर ऑनलाइन जतन करा आणि तुमच्या इच्छेनुसार ते कोणाशीही शेअर करा.

तर आजच आपण या योजनेचा लाभ घ्या आणि काही प्रश्न असल्यास कंमेंट सेकशन मध्ये कंमेंट करा.

#abha card benefits #Abha Card #ABHA Card Download

ABHA CARD – आभा कार्ड चे फायदे काय आहेत ?

ABHA card तुम्हाला तुमचे आरोग्य रेकॉर्ड डिजीटल करण्यात मदत करते आणि डॉक्टरांच्या भेटीसाठी प्रत्यक्ष report / रिपोर्ट प्रती घेऊन जाण्याचा त्रास दूर करते. ABHA तुम्हाला तुमचे आयुष्यभराचे रेकॉर्ड डिजिटल खात्यामध्ये एकत्र करण्यात मदत करते आणि तुमचे आरोग्य अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यात मदत करते. ABDM card/आभा कार्ड द्वारे इतर सुविधा देखील पुरवत आहे जसे की हॉस्पिटल शोधणे , तात्काळ अपॉइंटमेंट बुकिंग इ.

Leave a Comment