तलाठीपदाच्या ४ हजार ६४४ जागा; पावणे तेरा लाख अर्ज

नोकरी » तलाठीपदाच्या ४ हजार ६४४ जागा; पावणे तेरा लाख अर्ज

वीस दिवस दोन शिफ्टमध्ये होईल परीक्षा, तब्बल ९७ कोटींचा महसूल

राज्य सरकारने घोषित केलेल्या तलाठी भरतीच्या चार हजार ६४४ जागांमधून सरकारला परीक्षा शुल्काच्या स्वरुपात तब्बल ९७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. मंगळवारी (दि.२७-072023 ) अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशी सायंकाळ पर्यंत तब्बल १२ लाख ७६ हजार ९९४ अर्ज आले होते. रात्री उशीरा पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार असल्याने या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

तलाठी भरती प्रक्रिया सुरु झाल्यानंतर खुल्या प्रवर्गासाठी एक हज्ञार रुपये तर. इतर मागसवर्गीयांसाठी ९०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले होते. पहिल्यांदाच येवढ्या मोठ्या प्रमाणात तलाठी भरती होत. असल्याने उमेदवारांचा त्याला मोठा प्रतिसाद.

भूमी अभिलेख विभागामार्फत Talathi Bharti साठी होणाऱ्या ४६४४ पदांसाठी पावणे तेरा लाख अर्ज प्राप्त झालेले आहेत

 

अधिकृत वेबसाईट – https://mahabhumi.gov.in

परीक्षेची तयारी होणार सुरु

अर्ज प्राप्तनंतर आता या अर्जाची छाननी केली जाणार आहे. त्यानंतर त्यातून अंतिम यादी तयारी केली जाईल. ज्या कंपनीला परीक्षेच्या संदर्भात
कंत्राट देण्यात आले आहे. परीक्षा घेण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची असेल परीक्षेचे नियोजन ते करणार  प्रशासन त्याला सहकार्य करेल.

१७ जुलै अर्ज करण्याची अंतिम तारीख होती. मात्र, अर्ज करण्यास उमेदवारांना आलेल्या तंत्रिक अडचणी तसेच मिळणार प्रतिसाद पाहता
ऑनलाईन अर्ज आणि शुल्क भरण्याच्या तारखी वाढवण्यात आली. २५ जुलै ही अर्ज करण्याची अंतिम.

सोशल माध्यमांवर तलाठी भरतीमधून १२० कोटी, १३० कोटी सरकारकडे जमा. झाल्याची पोस्ट, व्हिडीओ फिरत आहेत. मात्र, या आकड्यांमध्ये तथ्थ नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

 

आता परीक्षेची कसोटी

अर्ज करताना एकाच जिल्ह्यासाठी अर्ज करता येणार होता. जर हा नियम शिथिल असता. तर उमेदवारांनी एकाच वेळी एकपेक्षा जास्त
जिल्ह्यांमध्ये अर्ज केले अले. त्यामुळे अनांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली असती. ७ सध्या १२ लाख ७७ हजार अर्ज आले.
असल्याने येवढ्या उमेदवारांची परीक्षा कशी घ्यायची याची मोठी कसोटी लागणार आहे. साधारण २० दिवस दोन शिफ्टमध्ये ही परीक्षा होईल, असा अंदाज आहे.

4 thousand 644 posts of Talathi post; Thirteen lakh applications received
While applying, one could apply for a single district. If this rule were relaxed. So candidates more than one at a time
Applications have been made in the districts. Therefore, there would have been a huge increase in the number of Anas. 7 At present 12 lakh 77 thousand applications were received.
Therefore, it will be a big test how to take the exam of so many candidates. It is estimated that this exam will be held in two shifts for about 20 days.

आठ दिवसांपूर्वीच परीक्षा केंद्र कळविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. संगणकावर ही परीक्षा असणार आहे.

Leave a Comment