सरळ सेवा भरती 2023 वयोमर्यादा 02 वर्षांनी वाढवली | 02 years Relaxation

नोकरी » सरळ सेवा भरती 2023 वयोमर्यादा 02 वर्षांनी वाढवली | 02 years Relaxation

कोरोना लोकडाऊन मुळे किंवा विविध कारणांमुळे पुरेशा जाहिराती प्रसिद्ध न झाल्याने, ज्या उमेदवारांना सरकारी नोकरी परीक्षेला बसण्याची संधी मिळाली नाही आणि त्यांची कमाल वयोमर्यादा संपली आहे, अशा उमेदवारांना परीक्षेस बसण्याची संधी मिळाली आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच औचित्य साधून राज्य शासनाने 75 हजार पदभरतीची प्रक्रीया सुरु करण्याचे घोषित केले असून याकरीता पद भरती वरील निर्बंध काही कालावधीकरीता शिथिल करण्यात आले आहेत. त्या अनुर्षांगाने भरती प्रक्रीया सुरु झाली आहे.

सरळ-सेवा-भरती-बाबत-महत्वाचा-निर्णय
दि. 31 डिसेंबर 2023 पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरीती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात येत आहे.  या शासन निर्णयात विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत – खुल्या प्रवगासाठी 38 वर्षे ( 38 years ) व मागास प्रवगासाठी 43 वर्षे ( 43 year) दोन वर्षे इतकी शिथिलता (खुल्या प्रवगासाठी 40 वर्षे व मागास प्रवगासाठी 45 वर्षे) देण्यात येत आहे.

नद.31 निसेंबर, 2023 नांतर प्रनसध्द होणाऱ्या जानहरातींसाठी अजण करणाऱ्या
उमेदवाराांकरीता सांदभाधीन नद.25.04.2016 च्या शासन ननणणयात अिवा सांबांनधत पदाांच्या
सेवाप्रवेश ननयमात नवनहत के लेली कमाल वयोमयादाच लागू राहील.

सदर शासन निर्णय पाहलासाठी तुम्ही खाली लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

नवीन GR डाऊनलोड लिंक =>
👇👇👇👇
क्लिक करा

Leave a Comment