गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ | LPG gas price Hike by 50 Rupees

gas lpg rate
महागाईने पुन्हा एकदा सर्वसामान्यांना फटका बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ केली आहे. त्यानंतर महाराष्ट्र मधे पुणे , कोल्हापुर ,सांगली , सतारा , नाशिक , जळगाव ,बीड, सोलापुर 1056 रुपयांना मिळणारा 14 किलोचा घरगुती गॅस सिलिंडर आता 1106 रुपयांना मिळत आहे.