विहीर अनुदान योजना 2023 : 4 लाख रुपये अनुदान | Vihir Anudan Yojana Maharashtra 2023

Vihir-Yojana

   मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत 4 लाख रुपये अनुदान महाराष्ट्र शेतकऱ्यांना मिळणार आहे. राज्यातील शेतकरी पैशाच्या अभावामुळे त्यांच्या शेतांत विहीर खोदत नाहीत आणि त्याचा परिणाम त्याच्या शेतीवर सुधा होतो. शासनाच्या योजनेच्या अंतर्गत, राज्यातील गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या शेतांत विहीर खोदण्यासाठी 4 लाखाचे अनुदान देण्यात येत आहे . यामुळे शेतकऱ्यांना पिण्यासाठी आणि शेती पीक सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे .