Mahashiv Ratri – हर हर महादेव 18 Feb 2023

   सालाबाद या वर्षीही गावोगावी महाशिवरात्री निमित्त यात्रा बहरली आहे आणि या वर्षी सुद्धा खूप उत्सहात यात्रा भरली आहे. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक प्रचलित सण आहे अणि या दिवशी भाविक उपवास करतात. कोल्हापूर पुणे ,सांगली , बीड , मुंबई, सोलापुर, नाशिक , बीड , या ठीक खूप उत्साहात साजरी करण्यात आली आणि प्रत्येक मंदिरा मध्ये खिचडी चे आयॊजन करण्यात आले होते.
या दिवशी भगवान शंकराची आराधना करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो.

प्राचीन दंतकथेनुसार, समुद्र मंथनाच्या दिवशी निघालेला हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केला होता आणि जगाला विनाशापासून वाचवले हाच दिवस म्हणजे महाशिवरात्री असे मानले जाते. दुसर्‍या एका कथेनुसार , या दिवशी शिव आणि पार्वतीच विवाह झाला होता.