खुशखबर : आधार मोफत अपडेट करा : UIDAI ने दिले मोफत सुविधा

Page 2

 

  तुम्ही तुमचे आधार 10 वर्षांपूर्वी चे असेल आणि ते मागच्या १० वर्षात कधीही अपडेट केले नसेल तर आता तुम्ही तुमच्या आयडेंटिटी पुरावा आणि पत्त्याच्या पुरावा अपलोड करून आधार कार्ड बंद होण्यापासून वाचू शकता.