खुशखबर : आधार मोफत अपडेट करा : UIDAI ने दिले मोफत सुविधा

सरकारी नियम

 

  तुम्ही तुमचे आधार 10 वर्षांपूर्वी चे असेल आणि ते मागच्या १० वर्षात कधीही अपडेट केले नसेल तर आता तुम्ही तुमच्या आयडेंटिटी पुरावा आणि पत्त्याच्या पुरावा अपलोड करून आधार कार्ड बंद होण्यापासून वाचू शकता.

पीक कर्जासाठी सिबिलची अट नाही : मुख्यमंत्र्यांची बँकांना सूचना

no-cibil-condition-for-crop-loans
सरकारी नियम

आज शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे ती म्हणजे पीक कर्ज घेण्यासाठीच्या सिबिलच्या अटीतून आता शेतकऱ्यांची मुक्तता होणार आहे.

1 एप्रिल 2023 पासून नवीन नियम लागू : आज पासून हे बदल

१ एप्रिलपासून वित्तीय वर्ष २०२३-२४ सुरु झाले आहे. या नव्या वित्त वर्षात १२ महत्त्वपूर्ण वित्तीय बदल होत आहेत.

यात सराफ बाजारात केवळ ६ अंकी हॉलमार्कचे सोनेच विकले जाणे, तसेच पेनकिलर आणि अँटीबायोटिक्स औषधी महाग होणे यांचा समावेश आहे.

दहा वर्षे जुने आधार कार्ड असेल तर होईल रद्द | Aadhaar card which is 10 years old will be cancelled

सरकारी नियम

दहा वर्षे जुने आधार कार्ड मध्ये कोणताही बदल केले नसल्यास आपले आधारकार्ड अद्यवायात म्हणजेच अपडेट करण्याची अंतिम तारीख १४ जून २०२३  पर्यत शासना तर्फे देण्यात आली आहे.
तुम्ही तुमच्या योग्य कागतपत्राचा वापर करून आधार कार्ड ऑनलाईन अथवा ऑफलाईन म्हणजे जवळच्या आधार केंद्राजवळ जाऊन १४ जून २०२३ पर्यंत मोफत अपडेट करू शकता.